tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post4807506678429781430..comments2023-05-01T22:13:14.802+05:30Comments on अर्धे आकाश - holding half the sky: अपशब्दांचा अभ्यास mrinmayeehttp://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-80766457523443163112017-04-05T12:09:35.351+05:302017-04-05T12:09:35.351+05:30तुम्ही म्हणताय ते अगदी खरं. तुम्ही म्हणताय ते अगदी खरं. mrinmayeehttps://www.blogger.com/profile/14987105793618166671noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-2461768589707355586.post-19740482966335159782017-04-04T18:37:44.195+05:302017-04-04T18:37:44.195+05:30प्रत्येक भाषेत शिव्या आणि ओव्या दोन्ही आहेत.आपापल्...प्रत्येक भाषेत शिव्या आणि ओव्या दोन्ही आहेत.आपापल्या ठिकाणी दोन्हींचे महत्व आहे. शिव्यांची अभिव्यक्ती हा एक स्वतंत्र विषय आहे. जून्या स्रीया सहज शिव्या देत. ग्रामीण भागातील वा झोपडपट्टीतील भांडणात स्त्रीयाही शिव्या देतात. मनातली मळमळ वा राग बाहेर काढण्याचे ते एक प्रकारचे रेचकच आहे, असे मला वाटते. 'माहित हाये तुमचा ताव किती हाये ते. जिथ काढायचा तिथे काढत नाही आन इथ चालले म्होर भांडायले' असे ग्रामीण भागातली स्री सहज म्हणते. हजारो शब्दांपेक्षा एक छायाचित्र खूप काही सांगून जाते, तसे एका शिवीचे असते. Anonymoushttps://www.blogger.com/profile/18404107941354741984noreply@blogger.com